Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जळगावतील नामांकित स्कूल किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे हौशी मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत भाग घेतला सदर मॅरेथॉन स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली होती सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेला प्रमुख पाहुणे जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सदर स्पर्धा ही काव्यरत्नावली चौक ते बॅरिस्टर निकम चौक पुन्हा काव्यरत्नावली चौकात येऊन समाप्त झाले. किड्स गुरुकुलचे फाउंडर श्री आदेश ललवाणी सर तसेच युवासेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव विराज कावडिया स्कूलच्या प्रिन्सिपल मीनल जैन मॅम ,व्हॉइस प्रिन्सिपल ममता खोना, कृती जैन, मिलन साळवी Sir, युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप , शाळेचे क्रीडा शिक्षक सागर सोनवणे,जहीर शेख,मेहुल इंगळे तसेच इतर शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते. सदर स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही – आ.अमोल मिटकरी

Next Post

मराठा महासंघाच्या जळगाव महिला जिल्हा सल्लागार अलकनंदा भवर, महिला तालुकाध्यक्ष मीनल देशमुख, तालुका संघटक सोनाली बोराडे यांची नियुक्ती

Next Post

मराठा महासंघाच्या जळगाव महिला जिल्हा सल्लागार अलकनंदा भवर, महिला तालुकाध्यक्ष मीनल देशमुख, तालुका संघटक सोनाली बोराडे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d