Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राहुल चौधरी आंतरराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अवॉर्ड २०२०-२१ ने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
राहुल चौधरी आंतरराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अवॉर्ड २०२०-२१ ने सन्मानित


जळगांव(प्रतिनिधी)- मायक्रोसॉफ्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि शिक्षक यासाठी कार्य करीत असते. विविध देशातील शिक्षक या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात. मायक्रोसॉफ्टच्या विविध तंत्रज्ञान विषयक कार्य करणार्‍या शिक्षकांचा गौरव मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर, व मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अशा अवॉर्ड ने सन्मानित करते. अशा या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मायक्रोसॉफ्टच्या सन २०२०-२१ च्या अवॉर्डने राहुल चौधरी जळगाव यांना सन्मानित करण्यात आले. यासाठी त्यांना महेंद्र नेमाडे, बी. बी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. राहुल चौधरी जळगाव तंत्रस्नेही टिमच्या माध्यमातून पूर्ण जळगाव जिल्हा तंत्रस्नेही करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आजपर्यंत त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, शिक्षण विभाग जळगाव जिल्हा परिषद, रोटरी क्लब जळगाव, नॉलेज ब्रिज फाऊंडेशन अहमदनगर, शारिरीक शिक्षण तंत्रस्नेही पॅनल महाराष्ट्र, यांच्या सहकार्याने जळगाव तंत्रस्नेही टिमच्या माध्यमातून जळगाव जिल्हा तंत्रस्नेही करण्यासाठी भरीव असे कार्य केले आहे. व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा, एक्सेल कार्यशाळा, निकाल सॉफ्टवेयर कार्यशाळा, विविध अॅप विषयी मार्गदर्शन कार्यशाळा आणि कोरोना काळातील विशेष बाब म्हणजे ऑनलाइन अध्यापन कसे करावे याविषयी ऑनलाइन अध्यापन वेबिनार कंटेंट निर्मिती कार्यशाळा आदी विविध बाबीचे आयोजन केले. आंतरराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अवॉर्डने त्याच्या या कार्याची पोच त्यांना मिळाली आहे. या यशाबद्दल शकुंतला जे प्राथमिक विद्यालयचे अध्यक्ष शरद महाजन व दीपक सराफ यांनी कौतुक केले आहे. या कार्यासाठी त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन करणारे प्राचार्या मंजूषा क्षीरसागर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक देवीदास महाजन, बी.एस. अकलाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक डी.एम.देवांग, सतीश चौधरी, कल्पना चव्हाण, अनिल झोपे, किशोर वायकोळे, विजय पवार, रविकिरण बिर्‍हाडे, हाजी फिरोज पठाण, रागिणी चव्हाण रोटरी क्लबचे जितेंद्र ढाके, डॉ तुषार फिरके, पी.एम. जंगले, सी.डी.पाटील, प्रमोद आठवले, खाजगी प्राथमिक मित्र परिवार व जळगाव तंत्रस्ंनेही शिक्षक टिम या सर्वांनी त्यांच्या या यशाबद्दल कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ७०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश

Next Post
विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश

विघ्नहर्ता माणूसकीचा दिवा तेवत राहो काव्यरत्नावली चौकात सामाजिक संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d