Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रेडक्रॉस मार्फत जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन सण साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
रेडक्रॉस मार्फत जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधन सण साजरा

जळगाव – इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार रक्षाबंधन हा सण जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी बांधवांसोबत आणि पोलीस बांधवांसोबत साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. वांडेकर, सहकारी श्री. गजानन पाटील व सहकार्यांच्या उपस्थितीत शांततापूर्ण व भावनिक वातावरणात सण साजरा झाला. याप्रसंगी रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, तंत्रज्ञ सौ. सुनीता मेथे, सौ. सीमा शिंदे, सौ. दीक्षा पाटील, रूपाली बडगुजर यांनी सर्व कैदी बांधवांना राखी बांधली.

याप्रसंगी सर्व कैदी बांधवांना चांगले राहून बाहेर आपले परिवारातील सदस्य आपल्या प्रतीक्षेत असून त्यांच्या प्रेमासाठी आपण लवकर बाहेर पडावे असे सकारात्मक भावनिक आवाहन यावेळी करण्यात आले. परिवाराच्या आठवणीत बऱ्याच कैदी बांधवांचे डोळे पाणावले. परन्तु रेडक्रॉस मार्फत घेण्यात आलेल्या या भाऊबहिणीच्या अत्यंत महत्वपूर्ण सणाच्या उपक्रमामुळे मनाला मोठा आधार मिळाल्याच्या भावना सर्व कैदी बांधवांनी व्यक्त केल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ. निलेश जोशी लिखित “ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा” पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

निरोप समारंभ-बंध रेशमाचे

Next Post
निरोप समारंभ-बंध रेशमाचे

निरोप समारंभ-बंध रेशमाचे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d