Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read


जळगाव (प्रतिनिधी) : दि. १२/११/२०२२ वार शनिवार रोजी रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. गिरीश कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा सौ. रोजमिन खिमानी प्रधान, सानिया रोज प्रधान यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.

सौ नेहा विनीत जोशी .यांच्या निदर्शनाखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात बालवाडी (नर्सरी) ते इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले .

त्याचप्रमाणे बाल दिनानिमित्त दि. १४/११/२०२२ वार सोमवार रोजी   रोजलँड इंग्लिश मीडियम स्कूल जळगांव . हिवाळी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात  आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. रती महाजन यांना आमंत्रित करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा  सौ. रोजमीन  खिमानी प्रधान सोबत सानिया रोज प्रधान या होत्या. हा कार्यक्रम सौ नेहा विनीत जोशी. यांच्या निदर्शनाखाली राबविण्यात आला.  

स्पर्धेत बालवाडी (नर्सरी) ते इयत्ता ४ थी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेत धावण्याची शर्यत, लिंबू चमचा, पुस्तकांचा समतोल साधने, बटाट्याची शर्यत, मागे धावणे, बेडूक उडी शर्यत .अशाप्रकारे मैदानी खेळांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहाने घेण्यात आल्या .तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही परिश्रम घेतले व हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बिबट्याच्या हल्लात वासरी ठार शेतकऱ्यामध्ये भिती

Next Post

आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या कडून मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

Next Post

आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या कडून मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d