Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2025
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर मार्गदर्शन

जळगाव -(प्रतिनिधी)-लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयामध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व महीला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पुनम दुसाने उपस्थित होत्या. त्यांनी मुलींना विवाहानंतर नवीन कुटुंबात जाताना स्वतःच्या आरोग्याची तसेच कुटुंबाची काळजी घेण्याची जाणीव करून दिली. हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य ठेवणे, पीसीयूडीबाबत जागरूक राहणे व आईशी संवाद साधून मदत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्तन कर्करोग व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबतही मेमोग्राफी टेस्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.युवतींनी शारीरिक स्वच्छता, लैंगिक शिक्षण, पाळी संदर्भातील माहिती, वेळेवर झोप, अभ्यासाचे नियोजन, घरचे सकस व ताजे जेवण घेणे या बाबींमध्ये जागरूक राहावे असे त्यांनी मार्गदर्शन केले. पॅकेज्ड खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात स्त्रिया स्वतःच्या आजाराकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष करून मुलं व कुटुंबाला अग्रक्रम देतात, परंतु महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जपणूक करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले.या कार्यक्रमासाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी व महिला मंचच्या प्रमुख प्रा. डॉ. सुनिता चौधरी, डॉ. कल्पना भारंबे व सहायक ग्रंथपाल सौ. गायत्री अत्तरदे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनिता चौधरी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

Next Post

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

Next Post
नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d