Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वंचित बहुजन आघाडीच्या भडगाव तालुका व शहरात नवीन पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
01/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
वंचित बहुजन आघाडीच्या भडगाव तालुका व शहरात नवीन पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती संपन्न

भडगाव(प्रमोद सोनवणे)- येथील नारायण मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे आजी माजी पदाधिकारी यांची तसेच नवीन इच्छुक उमेदवारांची मुलाखत पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा सचिव वैभव शिरतुरे, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांचा सत्कार माजी तालुकाध्यक्ष आण्णा मोरे यांनी केला तर सुत्र संचालन सिध्दार्थ सोनवणे यांनी केले. यावेळी हरीश मोरे, सुनिल टेलर, मच्छिंद्र मोरे, चेतन कोळी, संजय त्रिभुवने, बबलु शिरसाठ, गौतम शिरसाठ, विकास भालेराव, भुरा मोरे, अशोक पाटील, उमेश पाटील, सनी निकम यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गोपाल जाधव यांची सुतार जन जागृती संस्थेच्या युवा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

Next Post

कृत्रिम सांधेरोपणामूळे रुग्णास मिळाली नव्याने चालण्याची उमेद; डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d