Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडजी विदयालयात लसीकरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वडजी विदयालयात लसीकरण

भडगाव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडजी येथिल टी.आर.पाटील विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना covid-19 प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी पिंपरखेड ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवक एच .के .महाजन, आरोग्य सेविका श्रीमती. हरणे मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए.एस.पाटील , श्री.बी.वाय.पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनीं हजर होते.

लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला . यावेळी लसीकरणाविषयी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मार्ग दर्शन केले तसेच लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज- आरिफ शेख जैन इरिगेशनमध्ये जलसाक्षरता शिबीर संपन्न

Next Post

जैन इरिगेशन तर्फे जागतिक जलदिवस साजरा;ह.भ.प. हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन व चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d