Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करा- दिव्या भोसले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
वसंत सहकारी कारखाना येथे ऑक्सिजन प्लांट उभारणी करा- दिव्या भोसले

एरंडोल-वसंत सहकारी साखर कारखान्यातील डिस्टलरी युनिट सुरू केल्यास त्यातून आॅक्सिजनची 1 हजार मेट्रिक टन आॅक्सिजनची निर्मिती होऊ शकेल देशाचे नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कोरोनाच्या तिस-या लाटेबद्दल चिंता व्यक्त करून साखर कारखान्यानी आॅक्सीजन प्लांटची उभारणी करावी अशी सुचना केली होती.

शासनाने आॅक्सिजन स्वालंबन योजना हाती घेतली असून दर दिवशी 1300 मे टन आॅक्सिजन निर्मिती होत असून ही निर्मिती 3000 हजार मे. टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने आॅक्सिजन निमिर्ती हाती घेतली आहे या अंतर्गत आॅक्सिजन निमिर्ती करणा-या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली.

कोरोनाच्या दुस-या लाटेत आॅक्सिजन मोठ्या प्रमाणात मागणी होती तरी आता मिशन आॅक्सिजन स्वालंबन अंतर्गत राज्याला आॅक्सिजन निमिर्तीच्या दृष्टीने राज्याला स्वालंबी बनविण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवले आहे उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आले असून वसंत सहकारी साखर कारखाना येथे आॅक्सिजन प्लांटची उभारणी खूप आवश्यक आहे.

दुस-या लाटेत आॅक्सिजन चा अभाव असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला तसेच शासनाने सर्वेत्परी ग्रामिण भागाला प्राधान्य दिले असून यासाठी वसंत सहकारी साखर कारखाना येथे शासनाने नियुक्त केलेल्या उदयोजक कंपनी ला या संदर्भात आदेश दिले असून वसंत सहकारी कारखाना येथे उभारण्याची गरज असून कारखाना कार्यक्षेञात सर्व सुविधा उपल्बध होत असल्याने सोईस्कर असून लवकर सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली..

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

Next Post

निंभोरा बु. येथे मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते चेक वाटप

Next Post
निंभोरा बु. येथे मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते चेक वाटप

निंभोरा बु. येथे मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते चेक वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d