Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विमानतळाची धावपट्टी ८८ तासांनंतर सुरू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
विमानतळाची धावपट्टी ८८ तासांनंतर सुरू

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी अखेर ८८ तासांनंतर सुरू करण्यात आली. स्पाइसजेटचे विमान मुख्य धावपट्टीवरून घसरल्याने सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ही धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी अखेर ८८ तासांनंतर सुरू करण्यात आली. स्पाइसजेटचे विमान मुख्य धावपट्टीवरून घसरल्याने सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ही धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. धावपट्टी बंद असल्याने तीन दिवसांत २५० हून अधिक विमाने रद्द झाली. ३५०हून अधिक विमाने अन्यत्र वळविण्यात आली. तर शेकडो विमानांना विलंब झाला. त्याचा हजारो प्रवाशांना फटका बसला. 

सोमवारी रात्रीच्या धो-धो पावसात स्पाइसजेटचे जयपूर-मुंबई विमान खाली उतरताना मुख्य धावपट्टीवरून घसरून चिखलात फेकले गेले होते. हे विमान एअर इंडियाच्या सहकार्याने बुधवारी दुपारीच बाहेर काढण्यात आले. पण विमानाचे समोरील चाक व गिअर बॉक्स पूर्णपणे खराब झाल्याने ते हलविण्यात असंख्य अडचणी होत्या. अखेर शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता हे विमान दोन अत्याधुनिक ट्रॉलींच्या सहकार्याने बाजूला करण्यात विमानतळ प्रशासनाला यश आले. त्यानंतर दुपारी ४.१० दरम्यान धावपट्टी पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, ही धावपट्टी बंद असल्याने एअर इंडियाच्या मुंबई-नेवार्क विमानाला शुक्रवारी तब्बल ११ तासांचा विलंब झाला. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प

Next Post

मुलाच्या मृत्यूप्रकरणी विकासक, जमीनमालकावर गुन्हा

Next Post

मुलाच्या मृत्यूप्रकरणी विकासक, जमीनमालकावर गुन्हा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d