Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विरोधात बातमी लावण्याचा राग धरून पत्रकाराला धमकी…. नगरसेवका विरूद्ध रावेर तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
विरोधात बातमी लावण्याचा राग धरून पत्रकाराला धमकी…. नगरसेवका विरूद्ध रावेर तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निवेदन

रावेर – (प्रतिनिधी) – अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल च्या संपादकाला विरोधात बातमी लावल्याचा राग धरून नगरसेवकाने धमकी दिली.
सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र या वेब पोर्टल चॅनल चे संपादक समाधान मैराळे यांनी आपल्या पोर्टल च्या माध्यमातून नगरपालिका क्षेत्रातील प्रभागातील अविकसित तथा न झालेल्या कामाचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून व प्रत्यक्षदर्शी समस्यांचे अवलोकन करून नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाचा फोडल्याचा राग येवून नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या अप्पा यांनी समाधान मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारा मारण्याची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रकार केला आहे.


सदर बाब ही गंभीर असल्याने राज्य शासनाने पत्रकारांना संरक्षण कवच म्हणून पत्रकार संरक्षण अधिनियम कलम४ अस्तित्वात आणला असून या कायद्यानुसार नगरसेवकावर गुन्हा दाखल करून लोकशाही वाचवावी तसे न केल्यास राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून या घटने विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तथा रावेर शहर अध्यक्ष विनोद रामचंद्र कोळी यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे मॅडम हे काही शासकीय कामानिमित्त बाहेर गेले असताना निवासी नायब तहसीलदार संजय तायडे साहेब तसेच रावेर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक नवले साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर विनोद कोळी आकाश भालेराव प्रमोद कोंडे सभाजी पाटील तुषार कोळी योगेश कोळी विजय एस अवसरमल विजय के अवसरमल दिलीप सोनवणे राहुल जैन संजय पाटील प्रभाकर महाजन यांनी स्वाक्षरी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची पंढरी : धुळ्यातील ग्रंथ भवन

Next Post

यशवंत बैसाणे ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित..

Next Post
यशवंत बैसाणे ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित..

यशवंत बैसाणे 'समाज भूषण' पुरस्काराने सन्मानित..

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d