Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शहापुर येथे अवैध दारुची हातभट्टी उध्वस्त पत्रकार व पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शहापुर येथे अवैध दारुची हातभट्टी उध्वस्त   पत्रकार व पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी

जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्यातील शहापुर येथे अवैध दारुची भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे .
सध्या देशात कोरोना विषाणुच्या पाश्र्वभुमीवर तालुक्यात शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु असुन पोलीस प्रशासन अतिशय मेहनत घेत असल्याचे चित्र दिसुन येत आहे .
शहरासह खेडयापर्यंत तालुकावासीय काटेकोर पणे आदेशाचे पालन करीत आहे . कोरोना विषाणु पासुन बचावा साठी ऐकमेकांपासुन अंतर ठेवा . नाकाला व तोंडाला शिंकतांना रुमाल बांधला गेला पाहिजे गर्दी करू नका गर्दीत जाणे टाळा असा संदेश शासनाच्या वतीने देण्यात आला असून त्याच अनुषंगाने निर्भिड पत्रकार संघाची टिम तालुका भरात वृत्त संकलन करीत असतांना शहापुर येथे अवैध दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली धरणाच्या साठवण भागात शेताच्या बंधारावर हातभट्टी निदर्शनास आली .
निर्भिड पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल इंगळे यांनी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना या बाबत माहिती दिली . असता शहापुर येथील पोलीस पाटील यांना सुद्धा कळविण्यात आले .
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवुन दारुची भट्टी उध्वस्त केली . त्यावेळी पोलीस कर्मचारी राहुल पाटील, निलेश घुगे, तुषार पाटील, विठ्ठल काकडे, विलास चव्हाण, हेड . काँ सोनवणे, तालुकाध्यक्ष गजानन तायडे, अनिल शिरसाठ , अविनाश सपकाळे, सुनिल सुरवाडे, पोलीस पाटील आनंदा सुशीर, आदी उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जैन ईरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे आज पासून 2500 गरजू कुटुंबाना 2 वेळ स्नेहाची शिदोरी वाटप सुरू

Next Post

क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण पूर्ण;२४५५ पथके कार्यरत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d