Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र २०१९ निशा पवार विजयी, तर चैतन्य पवार पहिल्या पाच मध्ये विजयी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- पुणे येथे नुकत्याच झालेल्या शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र-२०१९ या फॅशन शो चे आयोजन स्वप्नील सर व नितीन झगडे यांनी आयोजित केलेल्या शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र या फॅशन शो मध्ये किड्स, मिस्टर, मिस, मिसेस यांनी सहभाग नोंदवला होता. या शो मध्ये पुणे, मुंबई, तसेच दुबई मधून जास्त प्रमाणात स्पर्धक सहभागी होते. यात जळगांव जिल्ह्यातून मिसेस या गटात निशा विजय पवार यांनी सहभाग नोंदवला होता. या सेकंड रनफ-पुणे येथील व फस्ट रनफ-मुंबई येथील होते.  जळगांव चे निशा पवार हे मिसेस गटात विनर होऊन शाइनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र-२०१९ विजयी ठरले आहेत.  तसेच संपूर्ण खान्देशातून एकटे असून निशा पवार हे विजयी ठरले या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.  तसेच याच कार्यक्रमात त्यांचे चिरंजीव चैतन्य पवार हे देखील पहिल्या पाच मध्ये विजयी ठरले असून त्यांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सरस्वती विद्या मंदिरात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

Next Post

गालापुर जि.प. शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती(बालदिन) अनोख्या पद्धतीने साजरा

Next Post
गालापुर जि.प. शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती(बालदिन) अनोख्या पद्धतीने साजरा

गालापुर जि.प. शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू जयंती(बालदिन) अनोख्या पद्धतीने साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d