Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिकाउ अनुज्ञप्ती ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी निवारणासाठी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका) दि. ८ – घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्ती प्राप्त करण्याबाबतची योजना दिनांक 14 जुलै, 2021 पासून सुरु करण्यात आलेली आहे.

परंतु बऱ्याच प्रकरणात आधार प्रणालीतील उमेदवाराचा डाटा इतरांशी जुळून येत असेल किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र (नमुना 1 अ) ईसाईनसह अपलोड केलेले नसेल तर अशावेळी उमेदवारास घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्ती करीता ऑनलाईन अर्ज करतांना तपासणी न होणे किंवा उतीर्ण झाल्यानंतर शिकाउ अनुज्ञप्ती क्रमांक जारी न होणे व प्रिंट न निघणे याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत.

अशा प्रकरणात संबंधित उमेदवार या कार्यालयात मुळ आधारकार्डसह समक्ष हजर झाल्यानंतर सहायक मोटार वाहन निरीक्षक हे संबंधित उमेदवारांचे आधारकार्डनुसार ओळखीबाबत खातरजमा करुन तपासणी करतील जेणेकरुन अशा उमेदवारांना घरबसल्या शिकाउ अनुज्ञप्तीची चाचणी उत्तीर्ण झाल्यास शिकाउ अनुज्ञप्तीची प्रिंट काढता येईल.

याबाबत सर्व नागरिकांनी शिकाउ अनुज्ञप्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

Next Post

महाराष्ट्र निरोगी ठेवण्यासाठी महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम महत्वाचा-राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d