Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता अन्वेषण प्रमाणपत्र मिळण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती व फ्रीशीपबाबत विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी सुचना


जळगाव, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) – जळगांव जिल्ह्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळविण्यात येते की, सन 2017-18 व त्यापुर्वीच्या शैक्षणीक वर्षातील मंजूर केलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती/ फ्रिशीप योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरीता शासनाकडून अन्वेषण प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावयाचे असल्यामुळे, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असतील त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव आयुक्तालयाकडून पुरविण्यात आलेल्या विहीत नमुन्यात (परिशिष्ठ-अ,ब,क,) नमुन्यात आयुक्तालयास दिनांक 24 ऑक्टोबर, 2020 पर्यंत सादर करावे. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.
त्यानुसान पुरविण्यात आलेल्या नमुन्यात परिशिष्ठ- ‘क’ (रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन) वर्षनिहाय सन 2017-18 व त्यापूर्वीच्या शैक्षणीक वर्षातील प्रलंबित अर्जांची माहिती सादर करावयाची आहे. प्रलंबित विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती/‍फ्रिशीप योजनेचे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावयाची मुदत ही अंतिम असून, यापुढे महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार नाही. याची सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संबंधीत संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांनी नोंद घ्यावी.
अन्वेषण प्रमाणपत्र शासनाकडून तातडीने प्राप्त करुन सदरहू शिष्यवृत्ती/ फ्रिशीपचे प्रलंबित अर्ज निकाली काढणेबाबत कोणत्याही स्वरुपाचा हलगर्जीपणा, टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करण्यात येवू नये याची गांर्भीयाने नोंद घ्यावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दिलासादायक ;जळगाव जिल्ह्यात आज ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

वीज पडून मृत्यू पावलेल्या आडगांव येथील तरुणांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून सात्वंन

Next Post
वीज पडून मृत्यू पावलेल्या आडगांव येथील तरुणांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून सात्वंन

वीज पडून मृत्यू पावलेल्या आडगांव येथील तरुणांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेकडून सात्वंन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d