Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ विद्यालयात एक दिवसीय स्काऊट गाईड शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
श्री समर्थ विद्यालयात एक दिवसीय स्काऊट गाईड शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

नेतृत्व या गुणाची जोपासना होते- मनोज पाटील

जळगांव(प्रतिनीधी)- येथील आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने परिसरात तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू टाकून निसर्गाच्या सानिध्यात आयोजित एक दिवसीय स्काऊट गाईड शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांच दर्शन यावेळी आव्हाणे शिवाराच्या मैदानावर बघायला मिळाले. चार भिंतींच्या आत खेळ न खेळता बाहेर, मैदानावर, संघपद्धती हे स्काऊट गाईड चळवळीचे फार मोठे वैशिष्ट आहे. यातूनच नेतृत्व या गुणाची जोपासना होते. असे यावेळी संस्थेचे तथा ग स सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले. सुदृढ समाज निर्माण करण्याचे काम या स्काऊट गाईड शिक्षणातून खात्रीने होते. असेही ते यावेळी म्हणाले. तसेच मुलांमध्ये सकाळ पासून तंबू उभा करण्यासाठी एक प्रकारची चुरस झाली आणि छान पध्दतीने सजावट देखील केली. दुपार सत्रात ज्योती पवार  यांचे मार्गदर्शन लाभले. नतंर शिवाजीनगर येथे हनुमान मंदिराची व परिसरातील स्वच्छता करुन साक्षरता रँली काढून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. शेवटी शेकोटी चा देखील उपक्रम याठिकाणी करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष  मनोज पाटील व संस्थेच्या संचालिका प्रतिक्षा पाटील, संदिप पाटील, वनराज पाटील, राजीव पाटील, हर्षाली पाटील,  वैशाली शिंदे व पालक उपस्थित होते. अशा शिबीरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार होऊन तो एक उत्तम व सामाजिक जाणीव असणारा जबाबदार नागरिक बनतो, असे संस्थेच्या संचालिका प्रतिक्षा पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले. तसेच शिबीरा मध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यासाठी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मराठी पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्षपदी वसंत मुंडे राज्य संघटक संजय भोकरे यांची घोषणा

Next Post

एरंडोल येथे शिक्षण क्षेत्रातील निष्ठेला सुरुवात

Next Post

एरंडोल येथे शिक्षण क्षेत्रातील निष्ठेला सुरुवात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d