Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूलमध्ये व्हाट्सअप द्वारे वर्क फ्रॉम होम पूर्णपणे यशस्वी; विद्यार्थ्यांना अभ्यासाचे ऑनलाइन मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील कुसुंबा खु. येथील श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळेसोबत ग्रामीण शाळांना ही दि. १८ मार्च पासून सुट्टी घोषित करण्यात आली. श्री स्वामी समर्थ सीबीएसई  कुसुंबा (खु) शाळेने शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर विद्यार्थ्यांना रोज गृहपाठ देणे सुरू केले. वर्चुअल क्लासेस द्वारे त्यांना प्रश्नपत्रिका सोडवणे, सराव करणे यासारखे उपक्रम ३० एप्रिल पर्यंत राबवले.

या ऑनलाईन वर्च्युअल क्लासमध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा तेवढाच सहभाग नोंदवला व त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. व्हाट्सअप वर रोज शिक्षक, विद्यार्थी व पालक सुसंवाद साधत होते. पालकांचा  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.  या सर्व कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक संस्था तथा ग.स.अध्यक्ष मनोजकुमार पाटील, मुख्याध्यापिक तनुजा मोती व संचालिका प्रतीक्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर या उपक्रमासाठी सर्व शिक्षकांनी  अथक परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

बदलापूरच्या लहानग्या चिमुकल्यांनी कोरोना जनजागृतीत नोंदवला सहभाग

Next Post

बदलापूरच्या लहानग्या चिमुकल्यांनी कोरोना जनजागृतीत नोंदवला सहभाग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d