Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संविधान दिनानिमित्त्ताने समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले पथनाट्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक 26 नोव्हेंबर 2022 आज रोजी माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्यूरो क्षेत्रीय कार्यालय, जळगाव (महाराष्ट्र) सामजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या मार्फत आयोजित कार्यक्रमात आज रोजी संविधान दिनानिमत्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समाजकार्य विभागाचे विद्यार्थी यांनी कार्यक्रमाची सुरुवात करताना विनोद ढगे सरांसोबत महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर जागरूकता संविधानाची या विषयावर पथनाट्य सादर केले.

यावेळी जळगावच्या महापौर जयश्री महाजन मॅडम यांनी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी प्रविण देशमुख,योगेश माळी,वैशाली सुरवाडे, सुभाष पाटील,चेतन वाघे,दिपाली महाजन,ज्योती कोळी,वैशाली पाटील, दिपाली बाविस्कर,रेवती खर्चे,दिशा ढगे,जयेश साळुंखे,प्रशिक तायडे यांना प्रोत्साहन पर स्मृती चिन्हं प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी माझी महापौर तसेच अतिरिक्त जिल्हा अधिकारी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील सर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे संविधान साप्ताहाची सांगता…

Next Post

यावल वनविभागात संविधान दिन उत्साहात संपन्न

Next Post

यावल वनविभागात संविधान दिन उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d