Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने गरजूंना संसार उपयोगी साहित्य वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

विरोदा(किरण पाटील )- येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने तसेच वडोदा, करंजी, व लिधुरी या गावातील सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याने तेथील गरीब, निराधार गरजवंत अशा कुटुंबाला धान्य व संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पुढाकार घेऊन खारीचा वाटा उचलत गरिबांना दान केले. यामुळे काही दिवस का होईना पण गरिबांना आधार झाला आहे. महाराजांनी दान देण्यासाठी एक हात पुढे केला तर परिसरातील अनेकदा त्यांनी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री निधीत रक्कम दान दिली व व परिसरातील गावांमध्ये गरजू गरीब दीनदुबळ्यांना दान देण्यासाठी शेकडो हात पुढे आले आहेत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केलेल्या लॉकडाऊनमुळे संसाराची चाके थांबली आहेत. यात निराधार व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून समाजातील अनेक सेवाभावी संस्था तसेच नागरिक आपापल्या परीने  सहकार्य करीत असल्याचे समाधान पपू जनार्दन हरिजी महाराज डॉ. थोरबोले यांनी व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भा.ज.पा. तर्फे हरिभाऊ जावळे यांना धमकी प्रकरणी फैजपूर पोलिसांना संरक्षण देण्याची मागणी

Next Post

शापोआ योजनेंतर्गत शहरी भागातील शाळेत शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना वितरण करावा -बी.एस.अकलाडे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d