Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी; विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात शुभेच्छा लिहून गुरूंना केले वंदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी; विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात शुभेच्छा लिहून गुरूंना केले वंदन

जळगाव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी केली. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून व विद्यार्थ्यांना लेखन, वाचनाची आवड व निरंतर सराव व्हावा या उद्देशाने ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना शब्दात लिहून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी गौरव सुतार, भाविका सोंनगडा, अनिकेत चव्हाण, ऐश्वर्या बारी, दर्शन चौधरी, आरुषी हरणे, विद्या वाणी या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या तर्फे दिले जाणार आहे. उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. तर प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाणे व दिपाली देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गर्भवती, दुर्धर आजार असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा द्या

Next Post

कोरोना वरील रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती व भारतवासियांसाठी मोफत वाटप करण्यात यावे मागणीच्या पाठपुराव्यास अखेर यश – सचिन भाऊसाहेब गुलदगड

Next Post
कोरोना वरील रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती व भारतवासियांसाठी मोफत वाटप करण्यात यावे मागणीच्या पाठपुराव्यास अखेर यश – सचिन भाऊसाहेब गुलदगड

कोरोना वरील रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती व भारतवासियांसाठी मोफत वाटप करण्यात यावे मागणीच्या पाठपुराव्यास अखेर यश - सचिन भाऊसाहेब गुलदगड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d