Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड

जळगांव(प्रतिनिधी)- उपक्रमशील शिक्षकांचे देशपातळीवरील हक्काचे व्यासपीठ म्हणून महत्त्वपूर्ण असलेल्या सर फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक यांच्या जिल्हानिहाय निवड यादी राज्य समन्वयक राष्ट्रीय आदर्श शिक्षक बाळासाहेब वाघ, राज्य समन्वयक आदर्श शिक्षक सिद्धाराम माशाळे, महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे,  आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप गुंड, राजकिरण चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यातील उपक्रमशील तसेच राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर पाटील  कुंझरकर यांच्या भरीव व सातत्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी निवड जाहीर  केली आहे. त्यांचे जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात, स्वतःच्या दोन्ही मुलांना कार्यरत जिल्हा परिषद शाळेतच दाखल करणे, बेटी बचाव बेटी पढाव, कृती संशोधन तसेच विविध सण उत्सवात शासकीय योजनांची जनजागृती, राज्यशासन टाटा ट्रस्ट व ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या इंग्रजी विषयाच्या तेजस प्रकल्प अंतर्गत टॅग कॉर्डिनेटर म्हणून तसेच विविध शैक्षणिक सामाजिक साहित्य संस्था संघटना महत्त्वपूर्ण यशस्वी जबाबदारी पार पाडीत असून त्यांचे नेहमीच सकारात्मक वागणे व मोठे कार्य असून अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तालुका स्तर प्रशिक्षण यांत तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते जबाबदारी पार पाडत असल्याने त्यांच्या भरीवकामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल  जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून तसेच मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्ण नाही;आगामी काळातही नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे-जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख

Next Post
श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे  मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख

श्रीक्षेत्र पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी पाच लाख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d