Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुंदरपट्टी जि. प. शाळेत अभिनव उपक्रम

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

अमळनेर तालुका प्रतिनिधी (कपिल कापडणे) : अमळनेर तालुक्यातील आदर्शगाव सुंदरपट्टी येथील जि.प. उच्च प्राथमिक शालेय शासन आदेशान्वये शालेय पोषण आहार योजनेतंर्गत न्युट्रीटीव्ह स्लाईस ( बिस्कीट ) वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील होते.

न्युट्रीटीव्ह स्लाईस ( बिस्कीट ) चे वाटप करताना सुरेश पाटील व मान्यवर

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. दत्तात्रय उद्धव पा. शा.व्य. स. सदस्य श्री. दिपक पाटील, श्री. बापू पाटील. मुख्याध्यापिका जयश्री बारड, उपशिक्षिका स्मिता सोनवणे, सुनंदा पाटील, ग्रामस्थ तसेच पालकवर्ग उपस्थित होते. वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते वि.ना. स्लाईस चे वाटप करण्यात आले . पदवीधर शिक्षक श्री. विश्वास पाटीलसर यांनी शासन परिपत्रकानुसार स्लाईस सेवन करण्याचे प्रमाण विध्यार्थी व पालकांना सांगितले.

अध्यक्षीय भाषणात भाऊसो. श्री. सुरेश पाटील यांनी बिस्कीट आठवड्यातून किती दिवस आणि दररोज किती खाव्यात याबददल सविस्तर मार्गदर्शन केले.


शेवटी आभाराचा कार्यक्रम घेवून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विश्वास पाटील यांनी केले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका-उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

गतीरोधकांअभावी चौबारीत वारंवार होतायत अपघात; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

गतीरोधकांअभावी चौबारीत वारंवार होतायत अपघात; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d