Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुरेंद्र मोरे राजश्री शाहु महाराज तर गणेश रावळ डॉ.बाबासाहेब आबेंडकर पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

नागपूर-(प्रमोद सोनवणे)- नुकतेच नागपुर येथे पार पडलेल्या महाराष्ट्रातील नावाजलेली “मदत” या संस्थेच्या १७ व्या राज्यस्तरीय सामजिक कार्यकर्ता व पत्रकार संमेलनात राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेश समन्वयक सुरेंद्र मोरे यांना राजश्री शाहु महाराज तर पत्रकार गणेश रावळ यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेंडकर उत्कृष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भडगाव शहराच्या डोक्यात पुन्हा एकदा मानेचा तुरा रोवणारी संपूर्ण शहरास आनंद साजरा करण्यासारखी बाब घडवून आणली आहे ती सुरेंद्रराव चंद्रराव मोरे, भडगाव हे प्रथमतः सामजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक व  गणेशभाऊ रावळ, नगरदेवळा स्टेशन येथील रहिवाशी सामजिक कार्यकर्ते तथा पत्रकार या दोघांनी भडगाव शहराचे नाव संपूर्ण राज्यात चर्चेला आणले ते महाराष्ट्रातील नावाजलेली “मदत” या संस्थेच्या १७ व्या राज्यस्तरीय सामजिक कार्यकर्ता व पत्रकार संमेलनात राजश्री शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कुष्ठ पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित  करण्यात आले. सुरेंद्र मोरे यांनी महाराष्ट्रातील कामगारांचे संघटन केल्या बद्दल तर गणेश रावळ यांनी उत्कृष्ठ पत्रकारिता करीत निर्भिडपणे लिखाण करीत असल्यामुळे हे पुरस्कार नागपूर येथील गाडगे महाराज सभागृह येथे दि. १५ डिसेंबरला देण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नगार्जुन सुरई ससाई (दीक्षाभूमी नागपुर), प्रमुख अतिथि मा.खा. प्रा. जोगेंद्र कवाडे सर(पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे सर्वेसर्वा तथा आमदार), कॉंग्रेस कमिटीचे नागपूर अध्यक्ष विलास ठाकरे, अनिल नगराळे, चित्रपट सृष्टीतील कलावंत प्रा. विजय बोरसे, आवाज इंडिया टिव्ही चे संपादक प्रितम सर, नगरसेविका हर्षला साबळे या मान्यवरांनी पुरस्काराचे प्रदान केले. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी संस्थेचे चेअरमन मा.  प्रकाशजी सोनक व दिनेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले. भडगाव शहराने पुरस्कृत सामजिक कार्यकर्त्यांना असा सन्मान द्यावा की यातून एक समाज कार्याची तळमळ जागी व्हावी व अनेक सामजिक कार्यकर्ते घडावेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बांबरुड(राणीचे)येथील शेतकर्‍याचा जुगाड यंत्राचा वापर करुन मका पिकाची लागवड

Next Post

बागबान विकास फौंडेशनतर्फे डॉ.अल्तमश हसन यांचा सत्कार

Next Post
बागबान विकास फौंडेशनतर्फे डॉ.अल्तमश हसन यांचा सत्कार

बागबान विकास फौंडेशनतर्फे डॉ.अल्तमश हसन यांचा सत्कार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d