Friday, March 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सेवा वस्ती विभागाच्या वतीने माता-बालक प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सेवा वस्ती विभागाच्या वतीने माता-बालक प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग व राष्ट्र सेविका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा वस्ती विभाग हरी विठ्ठल नगर येथे माता बालक प्रबोधन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत मुला-मुलींच्या बुद्धीला आणि शरीराला चालना देणारे, मन उत्साही करणारे खेळ सौ स्मिता पिल्ले यांनी तसेच योगासन, देशभक्तीपर गीत आणि सोबत मुलांच्या आहार संबंधी तसेच मानसिक संतुलन योग्य राखण्यासाठी सौ शरयु विसपुते यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अंजली हांडे, प्रास्ताविक लीना नारखेडे. तर आभार प्रदर्शन मनिषा खडके यांनी केले. कार्यशाळा यशस्वितेसाठी स्नेहा तायडे, मंगला अहिरे, ज्योती बारी, कांचन सांगोळे, राधिका गरुड यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

असीम खान यांनी युपीएससी त 558 वी रँक संपादन करत गाठले यशाचे शिखर

Next Post

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा; मंत्री छगन भुजबळ व शिक्षक आमदार कपिल पाटील यांना संघटनेचे निवेदन.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d