Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

२८ नोव्हेंबर रोजी श्री गुरू माऊली सुपडानंदजी महाराज यांची पुण्यातिथी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव – श्री गुरू माऊली सुपडानंदजी गुरूरेवानंदजी धुनिवाले महाराज यांची ३५ वी पुण्यतिथी दि. २८ नोव्हेंबर गुरूवार रोजी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने श्री दादाजी दरबार चहार्डी ता. चोपडा, जि. जळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ नोव्हेंबर रोजी सदरगुरू दादाजी महाराज यांच्या नामाची २४ तासाची अखंड नामधुम यापासुन कार्यक्रमाला सुरूवात होणार आाहे.
श्री सदगुरू दादाजी धुनिवाले दादा दरबार चहार्डी येथे २७ नोव्हेंबरला नामधुनने कार्यक्रमास सुरूवात, दि. २८ रोजी  सकाळी ५.३० वाजता काकड आरती,६.३० अभिषेक, ७.३० आरती नामधुन, ८.३० नवैद्य अर्पण नामधुन, ९.३० आरती, १०.३० होम हवन, ११ नामधुन, ११.३० आरती, १२.३० भोग अर्पण, १ वा. नामधुन, १.३० भंडारा, २.३० पालखी मिरवणुक,४.३० अभिषेक, आरती, ५.३० हवन, ६ मोठी आरती, रात्री भजन कार्यक्रम.
श्री सदगुरू सुपडानंदजी महाराज यांचा अल्प परिचय
श्री सुपडानंदजी गुरू रेवानंदजी धुनिवाले हे सदगुरू रेवानंदजी महाराज यांच्या आज्ञेने धुनिवाले दादाजी महाराज यांच्या सेवेत होते. श्री सदगुरू दादाजींनी सुपडानंदजी यांच्या मस्तकावर दंड्याने प्रहार करून त्यांना दिव्यात्वाचा साक्षात्कार करून दिला. या कृपाप्रसादाने श्री गुरूमाऊली ने तळगळातील, व्यसनाधिन, अपेक्षीत, आदिवासी यांना पोटाशी लावले व त्यांना श्री सदगुरू दादाजी धुनिवाले यांच्या भक्तीत लावुन  व त्यांना सदाचारी मार्गाला लावले. ज्यांचे संसार उध्दवस्त झालेले होते. अंधाारमय जीवन जगणाNयांना त्यांनी प्रकाशत नेवुन जीवन जगण्याची शक्ती दिली. समर्थ गुरू माऊली यांनी संपूर्ण आयुष्य परोपकरात घालविले अशा या महान संताने मार्गशिर्ष व्दितीयाला १९८४ रोजी देह त्याग केला.
कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री धुनिवालाले दादाजी सेवामंडळाच्या विश्वस्थांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग केंद्रीय कमिटी सदस्य खा.उन्मेष दादा पाटील यांनी दिली इंडियन ऑइलच्या पानेवाडी युनिटला भेट

Next Post

खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यांवर नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Next Post

खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यांवर नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d