Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

12 वर्षाखालील जैन चँलेंज आंतरशालेय मुली व मुलांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा – 2022

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

सर्व विजयी उपविजयी खेळाडूंसोबत डावीकडून कोमल तायडे, सय्यद मोहसीन, युसूफ मकरा, अरविंद देशपांडे, संजय चव्हाण, शहेबाज शेख

दुर्गेश्वरी योगेश धोंगडे आणि पियुष भुईकर अजिंक्य पुर्वी भावसार आणि ऋतिक अग्रवाल उपविजेता

जळगाव दि.27 प्रतिनिधी – जैन स्पोर्टस अॅकडमी आयोजित तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. पुरस्कृत 12 वर्षाखालील आंतरशालेय जैन चँलेंज जिल्हास्तरीय कॅरेम स्पर्धेत मुलींच्या गटात विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने कुणालाही एकही गुण न मिळू देता एकतर्फी विजय मिळवित अंतिम फेरीत अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलच्या पुर्वी भावसार हिचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.

मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अनुभूती इंग्लिश मिडीअम प्रायमरी स्कूलचा पियुष भुईकर याने रायसोनी पब्लिक स्कूलच्या ऋतिक अग्रवालचा पराभव करून विजेते पद प्राप्त केले. मुलींमध्ये् विद्या इंग्लिश मिडीअम स्कूलच्या श्रावणी मोरे आणि पुर्वा भुतळा यांनी तसेच मुलांमध्ये अॅंग्लो उर्दू हायस्कूलचा माज पठाण आणि रायसोनी पब्लिक स्कूलचा महर्षी जोशी यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. ह्या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना जैन स्पोर्टस अॅकडमी व जैन इरिगेशन सिस्टिम्स तर्फे चषक, प्रमाणपत्र, कॅरमचे स्ट्राईकर व सोंगट्या व्यापारी महामंडाळाचे उपाध्यक तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्य युसूफ मकरा आणि जैन स्पोर्टस् अॅकडमीचे मुख्य प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद मोहसीन यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून आयशा खान, सय्यद जुबेर,योगेश धोंगडे यांनी काम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी आर्थिक सहाय्य….

Next Post

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण

Next Post

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo