Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

26 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी /गाऱ्हाणी सोडविण्यासाठी

जळगाव – ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी/ गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात  येते. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन 26 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला लोकशाही दिन, जळगाव (ग्रामीण भाग) यांनी दिली आहे.

            जळगाव तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या तक्रारी व गाऱ्हाण्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ग्रामीण भाग) जळगाव यांनी एका केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अल्पसंख्यांकांच्या योजना प्रभावीपणे राबवा-अपर जिल्हाधिकारी गाडीलकर

Next Post

बेटी बचाओ, बेटी पढाओ कृतीदलाची 22 ऑगस्ट रोजी बैठक

Next Post

बेटी बचाओ, बेटी पढाओ कृतीदलाची 22 ऑगस्ट रोजी बैठक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d