Tuesday, March 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
22/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २८ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत जिल्हास्तरीय करण्यात आलेले आहे.या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी दहावी, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, एम.एस.डब्ल्यू, संगणक चालक, आयटीआय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण ३५० रिक्तपदे भरण्याबाबत कळविले आहे. या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जावून नाव नोंदणी करावी. त्यानंतर आपल्या यूजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करुन ॲप्लाय करावा.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. मेळावा ऑनलाइन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्यावरकडे नमूद कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये, असे आवाहन वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महावेध पोर्टलवर हवामानाची माहिती उपलब्ध

Next Post

मुख्यमंत्री महा- आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण; मिळणार ऑक्सिजन प्लँट हाताळणीचे प्रशिक्षण

Next Post

मुख्यमंत्री महा- आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण; मिळणार ऑक्सिजन प्लँट हाताळणीचे प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d