Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

5 जून रोजी भरणारे आठवडे बाजार इतर सोईच्य दिवशी भरवावे-जिल्हादंडाधिकारी  अभिजीत राऊत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3-    जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीतील 114 रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचेकडून पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून पोटनिवडणूकीसाठीची नामनिर्देशन व माघारीची प्रक्रीया पुर्ण झालेनंतर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 8 ग्रामपंचयातीमधील रिक्त  सदस्य पदासाठी दिनांक 5 जून, 2022 रोजी मतदान होणार असल्यामुळे सदर दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातून दिनांक 5 जून, 2022 या दिवशीचे आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे आदेश त्यांनी काढले आहे.

          ग्रामपंचायत पोटनिवडणूक – 2022 प्रत्यक्ष सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीचा तपशील मतदान दिनांक 5 जून,2022 या मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार भरणार असलेल्या गावांची / भागाची यादी खालील प्रमाणे नमुद करण्यात आली आहे.

          तालुका / ग्रामपंचातीचे  आणि गावाचे नाव –  भसावळ – साकरी, चाळीसगाव- जामडी प्र ब, जामनेर- वडगांव बु., मुक्ताईनगर – कुर्हा, पाचोरा- खेडगाव, यावल- डांभुर्णी, राजोरे, हिंगोणा  या दिवशी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावेत, असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

Next Post

क्रिडा स्पर्धेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आवेदन पत्र सादर करण्याचे आवाहन

Next Post

क्रिडा स्पर्धेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आवेदन पत्र सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo