Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

8 मार्च जागतिक महिला दिन-अरुण वांद्रे(शिक्षक)

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/03/2020
in लेख, विशेष
Reading Time: 1 min read

दिनांक 8 मार्च हा दिन आपण महिला दिन जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. भारत देश जरी विकसित देशात गणला जात नसला, तरी विकसनशील देशात आपली गणना होते. येणाऱ्या वीस वर्षात विकसित देशात आपली गणना होईल, यात शंका नाही. ज्या देशात स्त्री पुरुष समानता आहे, ते देश जगाच्या पाठीवर आघाडीवर आहे असे दिसून येते. त्यासाठी महिला दिनी समस्त महिलांचा सन्मान व गौरव करणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य ठरते. या कवितेतून स्त्रियांचा गौरव करण्याचा शिक्षक या नात्याने केलेला छोटासा प्रयत्न….

महिला(स्त्री)मायेचा पाझर ती म्हणजे स्त्री करुणेचा सागर ती म्हणजे स्त्री माहेर आणि सासर अश्या दोन्ही घरांचा उद्धार करते ती म्हणजे स्त्रीच मुलांचे ही खऱ्या अर्थाने संगोपन करते तीही एक स्त्री मुलांवर संस्कार करते, त्यांना घडवते तीही स्त्रीच शोषिकता जिच्या अंगी आहे तीही एक स्त्रीच अथितीचं खऱ्या अर्थाने आदर तीर्थ करते तीही एक स्त्रीच भक्तीच्या वेळी पार्वती तर संहाराच्या वेळी दुर्गा तीही एक स्त्रीच राक्षसाच्या संहारासाठी प्रत्यक्ष ईश्वराने ज्या कालिकेची निर्मिती केली तीही एक स्त्रीच खऱ्या अर्थाने सौंदर्याची खान म्हणजे तीही एक स्त्रीच ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजे तीही एक स्त्रीच अश्या या समस्त स्त्रियांना आज महिला दिनी समस्त पुरुष वर्गाकडून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा…!

कवी-अरुण वांद्रे (मुख्याध्यापक- जी.प.प्राथमिक शाळा शिरसोली प्र.बो. ता.जी.जळगांव)

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आर्थिक नियोजनाची सप्तपदी

Next Post

महिलांनो, सन्मान मिळवायला शिका;हेमाताई अमळकर

Next Post

महिलांनो, सन्मान मिळवायला शिका;हेमाताई अमळकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo