माहितीचा अधिकार २००५ माहिती अधिकार कार्यकर्ते यांचा राळेगणसिद्धी येथुन मा.आण्णा हजारे यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार विरुद्ध एल्गार
माहितीचा अधिकार २००५ माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींमधील प्रस्तावित बदलाने माहिती आयोगाची स्वायत्त्तता धोक्यात!