जळगाव आमदार मंगेश चव्हाण यांच्या आमदार निधीतून विश्व रुहानी केंद्र येथील पेव्हर ब्लॉक विकासकामांचे लोकार्पण;दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल भाविकांनी मानले आमदारांचे आभार