जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 279 जळगाव – (जिमाका) – भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तेरा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका … Continue reading जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले