मोठी घोषणा ; ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात नवीन योजना

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा मुंबई-(नेटवर्क) – ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाय योजनांच्या दृष्टीने ‘शरद शतम्’ नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यासाठी तीची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्च स्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होतोच ही योजना मंत्रीमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. … Continue reading मोठी घोषणा ; ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात नवीन योजना