“आश्रमाच्या” “बबिताचा” बिकिनी लुक पाहुन व्हाल घायाळ

वेब सिरिज ‘आश्रम’चा प्रत्येक सीझन खूप चर्चेत असतो. त्यामुळे नुकताच आश्रमाचा तिसरा पार्ट प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत ‘बाबा निराला’ या व्यक्तिरेखेने वेगळी छाप सोडली आहे. त्याचबरोबर या मालिकेत बबिताच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने आपल्या बोल्ड स्टाईलने लोकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्रिधा चौधरी पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड … Continue reading “आश्रमाच्या” “बबिताचा” बिकिनी लुक पाहुन व्हाल घायाळ