संजय राऊत तुरुंगात पेटी वाजवतायेत का? निलेश राणेंनी केला व्हिडीओ शेअर… तुम्ही व्हिडिओ पाहीला का?

Sanjay Raut Funny Memes: संजय राऊत तुरुंगात बसून पेटी वाजवतायेत? भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होतोय. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात (Mumbai Patra Chawl Scam) आर्थिक घोटाळा केल्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ED ने अटक केली आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरु असून त्यांच्या ED कोठडीत … Continue reading संजय राऊत तुरुंगात पेटी वाजवतायेत का? निलेश राणेंनी केला व्हिडीओ शेअर… तुम्ही व्हिडिओ पाहीला का?