बॅंकेत FD करताय? मग RBI चे नवीन नियम वाचलेत का…?

गुंतवणूक न्युज- बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करणे हा भारतामध्ये गुंतवणुकीचा सर्वात सुरुक्षित पर्याय मानला जातो. तुम्हीही फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर FD च्या नियमात मोठा बदल झाला आहे ज्याची माहिती तुम्हाला असायलाच हवी. RBI ने काही दिवसांपूर्वी FD शी संबंधित नियमात बदल करुन नवीन नियम लागू केले आहेत. RBI च्या रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयानंतर अनेक … Continue reading बॅंकेत FD करताय? मग RBI चे नवीन नियम वाचलेत का…?