Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव : अमळनेरातील कोरोना बाधीत वु्द्धाचा मु्त्यू

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव– अमळनेर शहरातील शाहआलमनगरातील कोरोना बाधीत 65 वर्षीय वु्द्धाचा मु्त्यू रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास झाला. या वु्द्धास हदयविकार, श्वसनाचाही अधिक त्रास होता. त्याचे वजनही वाढले होते.

अमळनेरातील हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे पाच रुग्ण बळी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 18 आहे. त्यातील एक रुग्ण बरा झाला. तर सध्या जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयात कोरोना बाधित 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ITI शिल्पनिदेशक पदासाठी सी.आय.टी.एस प्रशिक्षण अनिवार्य करून उमेदवारांस न्याय द्यावा-शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघाची मागणी

Next Post

वडलीत स्वस्त धान्य दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे तिन-तेरा; तर लाभार्थ्यांना अन्नधान्याचे कमी वाटप

Next Post
वडलीत स्वस्त धान्य दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे तिन-तेरा; तर लाभार्थ्यांना अन्नधान्याचे कमी वाटप

वडलीत स्वस्त धान्य दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे तिन-तेरा; तर लाभार्थ्यांना अन्नधान्याचे कमी वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo