Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोना संशयित रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोरोना संशयित रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव-(जिमाका) – येथील कोविड 19 रुग्णालयात घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी पंचवीस रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या अहवालामध्ये अमळनेर येथील कोरोणा बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सात व्यक्तींचा समावेश आहे.

येथील कोविड रुग्णालयात काल (26 एप्रिल) रात्री दहा वाजता उपचारादरम्यान अमळनेर येथील 66 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदरच्या रुग्णाला 24 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदरचा रुग्ण हा हृदयविकाराने त्रस्त होता.

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 18 इतकी असून त्यापैकी पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बरी होऊन घरी गेला आहे. तर उर्वरित 12 रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -१९ करिता अंबादास मोहीते यांच्या प्रयत्नातून”मास्वे” तर्फे २,०७,००० चा निधी

Next Post

केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राज्याला विशेष आर्थिक पॅकेज द्यावे-ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo