Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने २५० सॅनिटायजर व ५०० मास्कचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने २५० सॅनिटायजर व ५०० मास्कचे वाटप

प्रतिनिधी। मोहा(हर्षवर्धन मडके)
कळंब तालुक्यातील मोहा येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने गरजूंना २५० सॅनिटायजर आणि ५०० मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय, राजकीय स्तरातून कशोशीचे प्रयत्न चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्यांना मास्क, सॅनिटायजर आवश्यक असतानाही खरेदी करता येत नसल्याचे दिसत असल्याने मोहा जिल्हापरिषद गटात आमदार रानाजगजितसिंह पाटील यांच्यावतीने जिल्हापरिषद सदस्य संदीप मडके यांनी १२५० सॅनिटायजर आणि ५००० मास्क वाटप केले आहे. त्यापैकी मोहा गावात गरजूंचा शोध घेत ५०० मास्क आणि २५० सॅनिटायजर वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच राजू झोरी, ग्रामविकासअधिकारी सी एन लोकरे, पोलीसपाटील प्रकाश गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष निरंजनदत्त पाटील, उपाध्यक्ष अंकुश मडके, अच्युत मडके, सहशिक्षक संजय मडके, सुदर्शन मडके, मनोज मडके, अतुल मडके, आदी नागरिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे!

Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनचे पालन करावे-गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनचे पालन करावे-गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी लॉकडाऊनचे पालन करावे-गृहमंत्री अनिल देशमुख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo