Saturday, October 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मासूच्या वतीने आज ऑनलाईन विद्यार्थी संवादाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कोविड १९ कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अंतर्गत वार्षिक, उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधी पर्याय व सूचना प्रदान करणे -अँड. सिद्धार्थ इंगळे


जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनने (मासु) कोरोना विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षांचे निराकरण करण्याबाबत UGC ला ई-मेलद्वारे सादर केलेल्या प्रस्तावाबाबत विद्यार्थ्यांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी फेसबुक लाईव्ह तर सायंकाळी ५ वाजता युट्यूब लाईव्ह चे आयोजन केले आहे.

प्रसंगी मासूचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे हे विदयार्थ्यांशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. याबाबत आपण फेसबुक पेज लिंक https://www.facebook.com/masu2019/, व युट्यूब लिंक https://www.youtube.com/channel/UCfO5d-kLZswLTMb11puIckA यावर जाऊन दिलेल्या वेळेत आपल्या समस्यांचे निराकरण करू शकतात. तसेच या ऑनलाईन विद्यार्थी संवादाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मासूच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

संजय पवार यांच्या वतीने केंद्रीय व राज्य शिक्षणमंत्र्यांना पत्र

Next Post

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईच्या एच एन रिलायंस हॉस्पिटल मध्ये निधन

Next Post
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईच्या एच एन रिलायंस हॉस्पिटल मध्ये निधन

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईच्या एच एन रिलायंस हॉस्पिटल मध्ये निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo