Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खा.रक्षा खडसे यांच्या माध्यमातून फैजपुर येथे सॅनिटायझरचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
खा.रक्षा खडसे यांच्या माध्यमातून फैजपुर येथे सॅनिटायझरचे वाटप

विरोदा(किरण पाटिल)- कोरोना विषाणू च्या विरोधात आपण एक मोठी लढाई लढत आहोत. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशा संकटात समाजाप्रती आपण आपले कर्तव्य केले पाहिजे.

कोरोना विषाणूच्या विरोधात केलेले कार्य मदत नव्हे तर कर्तव्य आहे. प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून समाजाप्रती कार्य करणे आवश्यक आहे. या लढाईत आपणा सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  खा.रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून फैजपुर येथे पोलीस स्टेशन, फैजपूर नगरपरिषद, स्वस्तधान्य दुकान, प्रांताधिकारी कार्यलय, दुध डेयरी, बँक येथे सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा दुध संघांचे संचालक  हेमराज चौधरी, माजी म.सा.का.संचालक नितीन राणे, भाजप शहर अध्यक्ष अनंत नेहेते, डॉ. बंटी वर्मा, जितेंद्र भारंबे, संजय रल, भुषण चौधरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

लॉकडाऊनचा सदुपयोग “पाठयपुस्तक मित्र उपक्रम” -हेमंत सोनार

Next Post
लॉकडाऊनचा सदुपयोग “पाठयपुस्तक मित्र उपक्रम” -हेमंत सोनार

लॉकडाऊनचा सदुपयोग "पाठयपुस्तक मित्र उपक्रम" -हेमंत सोनार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d