Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चर्चेत नसलेल्यां किन्नरांच्या मदतीसाठी”कृती फाऊंडेशन”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
चर्चेत नसलेल्यां किन्नरांच्या मदतीसाठी”कृती फाऊंडेशन”

जळगाव:-समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित व कधीच चर्चेत नसलेल्या घटकांच्या मदतीसाठी “कृती फाऊंडेशन” सदैव तत्पर असते.
कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग हतबल झालंय.हवेत चालणाऱ्यांचे पाय जमिनीला टेकलेत.तिथे सामान्यांची डाळ काय शिजणार…
ज्यांचा ना फारसा उल्लेख होतो, ना त्यांची दखल घेतली जाते असा किन्नर हा घटक तसा दुर्लक्षच.त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्याची मानसिकता अजूनही आमच्यात नाही. त्यामुळे हा वर्ग नेहमीच उपेक्षित व दुर्लक्षित राहिला. लग्न समारंभ,बाळाचा नामकरण विधी,किंवा अन्य कार्यक्रमात गायन,नर्तन करून गुजराण करून हे किन्नर आपली उपजिवीका करीत असतात.


एरवी भिक मागून ही पोटाची खळगी भरावी लागतात.
सध्या लाँकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या वर्गाची स्थिती अत्यंत दयनीय झाली. जनजीवन विस्कळीत व ठप्प झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत.उपजिविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने उपासमारीची वेळ नशीबी आलेली आहे.
अशा प्रतिकूल परिस्थितीत “कृती फाऊंडेशन” तत्परतेने त्यांच्या मदतीसाठी धावून आली.
शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या किन्नरांचा शोध घेऊन त्यांना महीनाभर पुरेल अशा जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप केले.शिवाजीनगर,गेंदालाल मिल परीसर, जुना ममुराबाद नाका,शनिपेठ,अजिंठा चौफुली, या ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या सुमारें 35 किन्नरांना कृती फाऊंडेशनने याप्रमाणे मदतीचा हात देऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात चैतन्य निर्माण केले आहे.


कृती फाऊंडेशनचे सचिव श्री. जी.टी.महाजन.डॉ श्रद्धा माळी कपिल महाजन यांच्या कल्पक व दुरदृष्टीतून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत महाजन,कार्याध्यक्ष व पोलिस बिन्तारी संदेश विभागाचे अमित माळी,डी टी महाजन.डॉ मनिषा महाजन.चेतन निंबोलकर पुण्याच्या उषा रामदास कोंडा,अजित कोंडा यांचे सहकार्य लाभले.या उपक्रमासाठी तृतीय पंथीय़ांच्या रानी गुरू.सविताआपा..करीना .शमिमा. राशीबेन अर्चना बेन यांनी फौंडेशन चे आभार व्यक्त केले ..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनुसूचित जाती जमातीचा १५ टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा

Next Post

अजुन ७५ शिव’भोजन थाळी’ पाचोरा शहरात वाढवण्याची उपाशी लोकांची प्रशासनाकडे तातडीची मागणी !

Next Post
अजुन ७५ शिव’भोजन थाळी’ पाचोरा शहरात वाढवण्याची उपाशी लोकांची प्रशासनाकडे तातडीची मागणी !

अजुन ७५ शिव'भोजन थाळी' पाचोरा शहरात वाढवण्याची उपाशी लोकांची प्रशासनाकडे तातडीची मागणी !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo