Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

पाचोरा-(प्रतिनिधी) – शहरात दिवसेंदिवस कोरोना कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव बघता मा.मंत्री आ.गिरीश महाजन यांनी आज पाचोरा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत शहरात 9 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून त्यावर प्रशासनाने उपाययोजना म्हणून केलेली तयारी आयसोलेशन वॉर्ड, अधिग्रहित केलेल्या रुग्णालय, पी.पी.ई.किट ची उपलब्धता सोबतच प्रतिबंधीत केलेले परिसर याबाबत सविस्तर आढावा घेतला.आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह महसूल व पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. या सर्व अडचणींसह केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मा.मंत्री महाजन यांनी प्रशासनाच्या कामाचे कौतुक करून योग्य ती काळजी घेऊन अजुन उपाययोजनांवर भर द्यावी असे सांगितले.

यावेळी पाचोरा प्रांताधिकारी यांनी माजी मंत्री महाजन यांच्या जी.एम. फाउंडेशनच्यावतीने पी.पी.ई. किट व सॅनिटाजर मिळाल्याने प्रशासनाच्या वतीने त्यांचे आभार मानले, त्यामुळे स्थानिक स्तरावर रुग्णांचे स्वब घेणे सुरक्षितरित्या शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच कुठल्याही प्रकारच्या मदतीस यावेळी आ.महाजन यांनी प्रशासनाला आश्वासित केले. याप्रसंगी पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी काकडे साहेब,तहसीलदार कैलास चावडे,मुख्याधिकारी बाविस्कर मॅडम, भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ व वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तळीरामांचा फैजपूर वाईन शॉप वर पहिल्याच दिवशी लांबच लांब रांगा

Next Post

ओंजळी भरण्याअगोदर समाजाला देत चला; कृती फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा वाटप

Next Post
ओंजळी भरण्याअगोदर समाजाला देत चला; कृती फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा वाटप

ओंजळी भरण्याअगोदर समाजाला देत चला; कृती फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना किराणा वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo