Friday, July 25, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गावी जाणाऱ्यांसाठी लालपरीची मोफत सेवा – अनिल परब

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गावी जाणाऱ्यांसाठी लालपरीची मोफत सेवा – अनिल परब


दिनांक: ९ मे २०२०, मुंबई प्रतिनिधी


देशात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने देशात तातडीने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयामुळे देशात ठिकठिकाणी कामानिमित्त, पर्यटनासाठी, शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त गेलेले लोक हे त्या त्या ठिकाणी अडकले आहेत. मात्र अशा लोकांसाठी राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून लॉकडाउनमूळे अडकलेल्या लोकांना त्या त्या राज्यात अथवा जिल्ह्यात पाठवण्यासाठी हा प्रशंसनीय निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात अडकलेल्या लोकांसाठी मोफत एसटी सुविधा पुरविली जाणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री श्री अनिल परब एनबी सदर माहिती दिली आहे. मात्र हीं सेवा येत्या १८ मेपर्यंतच पुरविण्यात येणार आहे असं ना. परब यांनी सांगितलं.
या निर्णयाने ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना अतिशय सुखद धक्का भेटला आहे. सर्वच स्तरातून राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ठाणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न;खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

नवीमुंबई महानगर पालिका हद्दीमध्ये आज 65 रुग्ण पॉझिटिव

Next Post
नवीमुंबई महानगर पालिका हद्दीमध्ये आज ४३ नवे रुग्ण सापडले

नवीमुंबई महानगर पालिका हद्दीमध्ये आज 65 रुग्ण पॉझिटिव

Comments 12

  1. Ganesh vitthal Solanke says:
    5 years ago

    Stranded My All Family In Navi Mumbai, So Here Lack Of Services, I
    Humbly Request To Give Me Permission For Travel To My Village

    Loading...
    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      5 years ago

      call me 8691825834

      Loading...
  2. Bhagwan Gajanan Wakode says:
    5 years ago

    Mla majha gavi jaych aahe

    Loading...
    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      5 years ago

      call me 8691825834

      Loading...
  3. Bhagwan Gajanan Wakode says:
    5 years ago

    Gaavi janyasathi bus Chi vyavasta

    Loading...
    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      5 years ago

      call me 8691825834

      Loading...
  4. Santosh Shalik Davhale says:
    5 years ago

    Here my Humble request is to you that me & my wife is in pune. We are workers here in Bhosri-Moshi. Now
    we can’t live more here, we don’t have now no more food & money also to take & Our 2 small childrens are there to our home in Washim dist at. Vaghulad. So i kindly request you to please let me help to go at my village home. So please provide the bus as soon as possible.
    Mobile number : 9545438679
    8317295101

    Loading...
    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      5 years ago

      call me 8691825834

      Loading...
  5. Santosh Shalik Davhale says:
    5 years ago

    I am Santosh Davhale worker in Pune,
    at Bhosri-Moshi. I want to go to my Village in Washim dist. at Vaghulad. We can’t live no more here in pune. We don’t have the food to eat & no more money to take, our 2 small children are at home without us. So my Humble request is that to you please provide the bus as soon as possible tu us.
    Mobile number :9545438679, 8317295101

    Loading...
  6. Sanghapal Arun Gawali says:
    5 years ago

    Sanghapal Arun Gawali my mo no 8422040320/8433809383 sir Thane bas Sheva and please ditels mi contek kela pan phone lagat nahi please help

    Loading...
    • टिम-सत्यमेव जयते टिम-सत्यमेव जयते says:
      5 years ago

      call me 8691825834

      Loading...
  7. Shrirag Dada Bhosale says:
    5 years ago

    Railwe saravan rityamet ghar jana hai savada to baramati

    Loading...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications