Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पाचो-यात आणखी ३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 163

जळगाव – (जिमाका) – पाचोरा व भडगाव येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 91 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 88 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीन व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनही व्यक्ती पाचोरा येथील आहे. यामध्ये 1 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरूष तर 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

निगेटिव्ह आढळलेल्या सर्व व्यक्ती या पाचोरा आणि भडगाव येथील आहेत. यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचाही समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 163 झाली आहे. यापैकी 20 रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन व्यक्ती बरे झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मासुच्या विद्यार्थी समन्वकांच्या भूमिकेला मिळाले यश

Next Post

कोरोना पार्श्वभूमीवर फैजपुरातील महसूल, पोलिस, युनियन बँक, विद्युत मंडळाचे कार्य मोलाचे

Next Post
कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी संजीवन हार्ट हॉस्पिटल अधिग्रहीत

कोरोना पार्श्वभूमीवर फैजपुरातील महसूल, पोलिस, युनियन बँक, विद्युत मंडळाचे कार्य मोलाचे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo