Wednesday, July 9, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कोरोनाचे आज १०२६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण २४ हजार ४२७ रुग्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in राज्य
Reading Time: 4 mins read
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोरोनासंबंधित माहिती एका क्लिकवर

५१२५ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.१२: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ३३९ कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Maha Info Corona Website

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५  नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता ९२१ झाली आहे.आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेल मध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३,  ठाण्यात २,  रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१  रुग्ण आहेत तर २७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६६  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १४,९२४ (५५६)

ठाणे: १४० (३)

ठाणे मनपा: १००४ (११)

नवी मुंबई मनपा: ९५५ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ३८४ (३)

उल्हासनगर मनपा: ५३

भिवंडी निजामपूर मनपा: ३५ (२)

मीरा भाईंदर मनपा: २४३ (२)

पालघर: ३८ (२)

वसई विरार मनपा: २६३ (१०)

रायगड: १२९ (२)

पनवेल मनपा: १४६ (८)

ठाणे मंडळ एकूण: १८,३३७ (६०३)

नाशिक: ८२

नाशिक मनपा: ४३

मालेगाव मनपा:  ६१६ (३४)

अहमदनगर: ५४ (३)

अहमदनगर मनपा: १०

धुळे: ९ (३)

धुळे मनपा: ५४ (३)

जळगाव: १५२ (१५)

जळगाव मनपा: ४० (९)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १०८२ (६९)

पुणे: १६७ (५)

पुणे मनपा: २६२१ (१५५)

पिंपरी चिंचवड मनपा: १४९ (४)

सोलापूर: ९

सोलापूर मनपा: ३०८ (१९)

सातारा: १२३ (२)

पुणे मंडळ एकूण: ३३७७ (१८५)

कोल्हापूर: १३ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३४

सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)

सिंधुदुर्ग: ६

रत्नागिरी: ५५ (२)

कोल्हापूर मंडळ एकूण: ११८ (४)

औरंगाबाद:९४

औरंगाबाद मनपा: ५५९ (१५)

जालना: १६

हिंगोली: ६१

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ७३२ (१६)

लातूर: २६ (१)

लातूर मनपा: ५

उस्मानाबाद: ४

बीड: १

नांदेड: ४

नांदेड मनपा: ४२ (४)

लातूर मंडळ एकूण: ८२ (५)

अकोला: १८ (१)

अकोला मनपा: १५१ (११)

अमरावती: ५ (२)

अमरावती मनपा: ८४ (११)

यवतमाळ: ९८

बुलढाणा: २५ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: ३८३ (२६)

नागपूर: २

नागपूर मनपा: २६६ (२)

वर्धा: १ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २७५ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण:  २४ हजार ४२७  (९२१)

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २०६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजपासून आय सी एम आर पोर्टलनुसार अहवाल देण्यास सुरुवात केली असल्यामुळे त्यांचा अहवाल दिनांक ११ मे २०२० दुपारी २.०० ते मध्यरात्री ११.५९ पर्यंतचा आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२८९ कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

भांडूप येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषधे

Next Post

मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

Next Post
मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications