Thursday, October 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त यांच्याकडून पाहणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त यांच्याकडून पाहणी

पुणे, दि.१३ :- कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली.  तसेच आरोग्य विभागाच्या अधीकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, डॉ. संगिता तिरुमणी तसेच महापालिकेच्या संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Maha Info Corona Website

कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी नियुक्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सुविधेतील कर्मचा-यांची त्यांनी यावेळी माहिती घेतली, तसेच रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, विलगीकरण कक्ष व अन्य विविध कक्षांची पाहणी केली. त्याचबरोबर कोविड १९ च्या उपचारासाठी आवश्यक असणा-या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी रुग्णालयासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करुन द्यावी, असे सांगून तेथे करण्यात येणाऱ्या  सुविधांबाबतही श्री. हर्डीकर यांना सूचना  केल्या.

या रुग्णालयामध्ये १२० खाटांची क्षमता असून  अतीदक्षता विभागात ५० खाटांची सोय करण्यात आली असून ६ व्हेंटीलेटर्स राहणार आहेत, अशी माहिती श्री. हर्डीकर यांनी दिली.‍

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त यांनी केले कौतुक

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo