Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आर्यन स्कूल तर्फे महाकवी गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आर्यन स्कूल तर्फे महाकवी गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी

जळगाव – दि. ७ रोजी आर्यन इंटरनॅशनल स्कूल,पालधी शाळेत महाकवी गोस्वामी तुलसीदास जयंती साजरी करण्यात आली यावेळी व्यासपीठावर मुखध्यापिका-सौ.रोज़मेरी जोसेफ, उपमुखध्यापक- श्री.अविनाश जावळे सर, महेश पाटिल आदी उपस्थित होते यावेळी जय जाधव,पार्थ चेचानी,भावेश चौधरी,भूषण पाटिल,लीना सावंत,दुर्गेश चेचाणी,धीरज बच्चाव,मनीष कुमार,श्रीष्टी कुमारी, आदि विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून महाकवी संत तुलसीदास यांच्या जीवन कार्याची माहिती दिली ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आतिफ शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ,भावेश सालुंख़े,रत्ना सपकाळे, प्रतिभा सोनवणे, विद्या पाटिल,भावना कोळी, हर्षदा बोरसे व शिक्षकेतर कर्मचारी आदिनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगांव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात “प्रथमोपचार” उपक्रम

Next Post
प.वि.पाटील विद्यालयात “प्रथमोपचार” उपक्रम

प.वि.पाटील विद्यालयात "प्रथमोपचार" उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d