<
जळगाव-:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रा से योचे स्वसंवेक करता जनजागृती केंद्रशासनाने तयार केलेलं आरोग्य सेतू अँप व आय गॉट अँप डाऊनलोर्ड करण्यासाठी घरो घरी जाऊन आव्हान करत आहे.
अँप माध्यमातून हात कसे धुवावे,मास्क कसे तयार,सविस्तर प्रशिक्षण कोरोना विष्णूची संपूर्ण माहिती अँप मध्ये आहे. तसेच बँक,हॉस्पिटल, राशन धान्य दुकान बाहेर , गर्दीचे ठिकाणी नागरिकांना सोशिल डिस्टन्स महत्त्व सांगत आहे. कोविड युद्ध म्हणून गावातील बाहेर सुरक्षा रक्षकआपली भूमिका बजवत आहे, रा सें यो जळगाव जिल्ह्यातील स्वमसवेकानी तयार घरी राहुन तयार केले 5000 हजार मास्क प्रशासन, हॉस्पिटल, ग्रामपंचायत, पर प्रांतात पायी जाण्याऱ्या नागरिकांना,फळ भाजीपाला विक्रीत्याना.वाटप करण्यात आले. आकाश धनगर,रितेश चौधरी, जयेश साळुंखे, सागर कोळी,पुष्कराज पाटील,अनिल बाविस्कर.निलेश पाटील,पवन पाटील,शिवाजी पाटील,तेजस्वी तायडे, घनश्याम माळी,जया साळुंखे, कोमल नेवे,प्रफुल्ल मेंढे,रोहन पाटील,भूषण पाटील,दुर्गदास माळी,रोहन अवचारे स्वयंसवेक मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत आहे.राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ पंकजकुमार ननावरे स्वमसवेकाना मार्गदर्शन करत आहे.
Good works