Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धुडकुभाऊ सपकाळे यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
धुडकुभाऊ सपकाळे यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन

जळगाव (दि ७.प्रतिनिधी) येथील फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटना अध्यक्ष धुडकू भाऊ सपकाळे यांचेवर प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व आरोपीना तात्काळ अटक करून कठोर शासन करण्यासाठी कामगार संघटनेच्या वतीने फळे व भाजीपाला मार्केट जळगाव या ठिकाणी भरपावसात बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहेत . तसेच व्यापारी असोसिशनकडून झालेल्या हल्लेचा जाहीर निषेद करण्यात आला भाजीपाला व फळे मार्केट सर्व व्यापारी , आडात दुकानदार ,ग्राहक ,व शेतकरी यांनी मार्केट यार्ड समोर निषे द करत जोरदार घोषणा बाजी केली फळे व भाजीपाला हमाल मापाडी जनरल कामगार संघटनेच्या संजय सपकाळे रमेश बिर्हाडे, संजय बोरसे, नितीन पाटील, शेख इस्माईल शेख हारून बागवान व बहुसंख्येने कामगार उपस्थित होते. खालील मागण्या आंदोलन ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
१) भ्याद हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर शासन व्हावे.
२) दहशत माजवण्या साठी मोकाट पने वावरणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यात यावी.
३) हमाल कामगारांचे लायसेन्स त्वरित रेनिव्ह करण्यात यावी आन्याथा कामगारांचे बेमुदत काम बंद राहील.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा आरोग्य विभागाकडून जंताच्या गोळ्या वितरणास विलंब

Next Post

पिंपळगांव कमानी(तांडा) सरपंचपदी-सौ.कविताताई राठोड बिनविरोध

Next Post
पिंपळगांव कमानी(तांडा) सरपंचपदी-सौ.कविताताई राठोड बिनविरोध

पिंपळगांव कमानी(तांडा) सरपंचपदी-सौ.कविताताई राठोड बिनविरोध

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo